संपर्क :

📞 बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क : 9834502554 | ✉️ E-mail : janvedhnews3@gmail.com 🖇️Instagram : janvedhnews
Theme images by kelvinjay. Powered by Blogger.

मुख्य बातम्या

देगलूरच्या बौद्ध स्मशानभूमीतील दुर्व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर; स्वच्छता, रस्ता व विद्युत दिव्यांसाठी युवक काँग्रेसचे पालिका प्रशासनाला निवेदन

देगलूर (प्रतिनिधी) : शहरातील लेंड नदीच्या काठावर असलेल्या बौद्ध स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, साचलेला कचरा, तीव्र दुर्गंधी,...

Breaking News

🔴 BREAKING NEWS 👉 जनवेध न्यूजमध्ये आपले स्वागत | ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या | बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8329354008 | ✉️ janvedhnews@gmail.com

Popular Posts

Lifestyle

Sports

Home » Sports » झिम्बाब्वेविरुद्ध भारताच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात

झिम्बाब्वविरुद्ध भारताच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात हरारे | क्रीड भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज हरारे येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ या मालिकेत नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. या मालिकेत युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार असून, भारतीय संघ विजयी सुरुवात करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. झिम्बाब्वेचा संघही घरच्या मैदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असून, दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.

«
Next
Newer Post
»
Previous
Older Post

No comments:

Leave a Reply