दि. ०४ ऑगस्ट २०२६ | पुणे
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने महाराष्ट्रचे स्वरसम्राट
*मा.आनंद शिंदे आणि पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर मा.परशुराम वाडेकर*
यांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारातील
*छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.*
*या प्रसंगी...*
मा.विशाल चव्हाण, मा.अनिल गायकवाड, मा.अमर पुणेकर, मा.प्रणय उबाळे,मा.समर्पक शिंदे, मा.गरुडा गोळी, मा.बबन दिपके, मा.प्रफुल सोनावणे, मा.आशिष गायकवाड, मा.शीतल माने, मा.अर्जुन गावारे, मा.मनोरथ शिंदे आणि मा.गौतम हाराळ हे मान्यवर उपस्थित होते.
बालगंधर्व रंगमंदिर येथे
*आयोजित याकार्यक्रमास चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक मा.आदर्श शिंदे व मा.उत्कर्ष शिंदे,ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर,*
उपस्थित राहणार आहेत.
*उपमहापौर परशुराम वाडेकर*
कार्यालय, पुणे महानगरपालिका




No comments: